निर्देशिका
मंदिर व इतिहास
ध्येय
आमच्या विषयी
संपर्क
देणगी
बातम्या
अ) धार्मिक ध्येय:
  • श्री गणपती, लक्ष्मी-नारायण व दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करणे. (मदत करा)
  • श्री गणपती, लक्ष्मी-नारायण व दत्त मंदिराचे व्यस्थापन, दुरुस्ती, वाढ, देखभाल करणे.
  • दत्तजयंती, पारायण करणे, पोथी वाचन करणे, सप्ताह साजरा करणे.
  • अन्नछत्र चालविणे.
  • भजने, कथा किर्तने कार्यक्रम करणे.
  • नवरात्र व श्री रामनवमी जन्मोत्सव संपन्न करणे.
  • पारंपारिक सांस्कृतिक व धार्मिक उत्सव घेणे.
आ) सामजिक बांधिलकीचे उद्देश:
  • नाट्य, वक्तृत्व, सांस्कृतिक मेळावे, परिषदा, शिबिरे आयोजित करणे.
  • रक्तदान शिबीर आयोजित करणे.
  • महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे.
  • अँब्युलन्स सर्व्हिस चालू करून सुलभ दराने उपलब्ध करून देणे.
  • सामुहिक मुंज, सामुहिक लग्न सोहळा आयोजित करणे.
  • मुंज, लग्न व संबंधित का र्यक्रमांसाठी भाडे तत्वावर छोट्या कालावधीसाठी देणे.
  • छोट्या मुलांसाठी संस्कार वर्ग घेणे.
  • समाज सुशिक्षित होण्यासाठी काम करणे. समाजातील शिक्षण घेतलेल्या मुलांचा गौरव करणे.
  • स्त्रियांना सक्षम करण्यासाठी योजना व कार्यक्रम घेणे.
  • धार्मिक उत्सव साजरे करणे.
  • भक्तांच्या सुविधेत करता दर्शनाची सोय उपलब्ध करणे तसेच त्यांना राहण्यासाठी धर्मशाळा निवासस्थाने भोजन ग्रह इत्यादी ची व्यवस्था करणे.
  • धार्मिक विधी करण्याकरता भक्तगणांची सर्व योग्य ती सोय करणे.
  • ग्रामीण व शहरी भागामध्ये अंगणवाडी, बालवाडी, पाळणाघर, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, आरोग्य, औषध निर्मिती, नर्सिंग, कृषी, पर्यावरण, संगणक शिक्षण व प्रशिक्षण यासारखे उच्च व कनिष्ठ महाविद्यालय चालवणे.
देणगी साठी बँकेची माहिती खालील प्रमाणे आहे:
Beneficiary Account Name
Katyayani Bramhan Samaj Datta Mandir Nyas Akole Dist Ahmednagar
Account Number: 42120100005376
IFSC: BARB0AKOLEX
vpa : katyayani52424@barodampay
दत्त जन्म – महा पूजा
दत्त जन्म – महा पूजा